आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची सद्य परिस्थिती

Posted On: 29 JUN 2022 9:05AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 197.46 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 99,602 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.23% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.56 %

गेल्या 24 तासात 11,574 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,28,08,666 वर पोहचली आहे.

गेल्या 24 तासात 14,506 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (3.35%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.30 %)

आतापर्यंत एकूण 86.19 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 4,33,659 चाचण्या करण्यात आल्या.

 

***

S.Tupe/S.MukhedkarCYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1837824) Visitor Counter : 147