आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 28 JUN 2022 9:10AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 197.31 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील सध्या उपचार घेत असलेल्या सक्रीय रूग्णांची संख्या 96,700 इतकी आहे

सक्रीय रूग्णसंख्या सध्याच्या घडीला 0.22%  इतकी  आहे

कोविडमधून रुग्ण बरे होण्याचा दर 98.57% इतका आहे

गेल्या 24 तासामध्ये,  9,486  रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 4,27,97,092 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासामध्ये,  देशात 11,793  नवीन रूग्ण नोंदवण्यात आले आहेत

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.49%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (3.36%)

आतापर्यंत एकूण 86.14 कोटी चाचण्या  करण्यात आल्या असून 4,73,717 चाचण्या गेल्या 24  तासामध्ये करण्यात आल्या आहेत. 

 

****

S.Tupe/R Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1837514) आगंतुक पटल : 197
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam