आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 197..08 कोटी मात्रांचा टप्पा केला
12 ते 14 वयोगटातील किशोरांना लसीच्या 3.63 कोटी पहिल्या मात्रा देण्यात आल्या
देशातील उपचाराधीन रूग्ण संख्या 92,576
गेल्या 24 तासांत, 11,739 नव्या रूग्णांची नोंद
कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.58टक्के
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.35 टक्के
Posted On:
26 JUN 2022 9:29AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजता आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 197.08 कोटीहून अधिक (1,97,08,51,580) मात्रांचा टप्पा पार केला. 2,55,80,569 सत्रांच्या माध्यमातून हे साध्य करण्यात आले.
12 ते 14 वयोगटातील किशोरांसाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.63 कोटीहून अधिक(3,63,09,335) किशोरवयीन मुलांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील नागरिकांना कोविड—19 प्रतिबंधक खबरदारीच्या मात्रेचे लसीकरण 10 एप्रिल 2022 रोजी सुरू झाले.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,08,698
|
2nd Dose
|
1,00,61,673
|
Precaution Dose
|
56,29,072
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,23,095
|
2nd Dose
|
1,76,20,916
|
Precaution Dose
|
1,00,07,350
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
3,63,09,335
|
2nd Dose
|
2,25,65,561
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
6,03,05,517
|
2nd Dose
|
4,83,71,073
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,81,10,903
|
2nd Dose
|
50,01,42,106
|
Precaution Dose
|
25,38,431
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,34,23,824
|
2nd Dose
|
19,31,79,513
|
Precaution Dose
|
23,51,974
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,72,34,650
|
2nd Dose
|
12,06,44,611
|
Precaution Dose
|
2,35,23,278
|
Precaution Dose
|
4,40,50,105
|
Total
|
1,97,08,51,580
|
भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 92,576 इतकी आहे. हे प्रमाण देशात आढळलेल्या एकूण कोरोना रूग्णांपैकी 0.21 टक्के आहे.
परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.58 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात, 10,917 रूग्ण कोरोनातून बरे झाले असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची एकूण संख्या (महासाथीच्या आरंभापासून) आता 4,27,72,398 इतकी आहे.
गेल्या 24 तासात, 11,739 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात, 4,53,940 कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 86.07 कोटी (86,97,12,079) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्याच्या घडीला 3.25 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 2.59 टक्के असल्याची नोंद झाली आहे.
***
Jaydevi PS/UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837054)
Visitor Counter : 136