पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या गेल्या महिन्यातील भागातील प्रमुख संकल्पनांचे ई-बुक शेअर केले

Posted On: 25 JUN 2022 7:19PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या  गेल्या महिन्याच्या  भागातील प्रमुख संकल्पनांचा उल्लेख असलेले  आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लिहिलेले अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट करणारे एक ई-बुक शेअर केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे:

"गेल्‍या महिन्‍याच्‍या #MannKiBaat कार्यक्रमात उल्लेख  केलेल्या  मुख्‍य संकल्पना  आणि जीवनाच्‍या विविध क्षेत्रातील प्रख्यात व्‍यक्‍तींनी लिहिलेल्‍या अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश असलेले हे एक मनोरंजक ई-पुस्‍तक आहे."

***

N.Chitale/B.Sontakke/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1837007) Visitor Counter : 153