आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 196.45 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 3.58 कोटींपेक्षा जास्त किशोरांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 81,687

गेल्या 24 तासात 12,249 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.60%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2.90%

Posted On: 22 JUN 2022 9:46AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 196.45 (1,96,45,99,906)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,54,02,207 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.58 (3,58,99,199) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.


आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,08,399

2nd Dose

1,00,57,544

Precaution Dose

55,56,128

FLWs

1st Dose

1,84,22,351

2nd Dose

1,76,14,066

Precaution Dose

97,23,549

Age Group 12-14 years

1st Dose

3,58,99,199

2nd Dose

2,15,19,734

Age Group 15-18 years

1st Dose

6,01,60,299

2nd Dose

4,79,37,456

Age Group 18-44 years

1st Dose

55,79,54,953

2nd Dose

49,85,53,296

Precaution Dose

21,55,538

Age Group 45-59 years

1st Dose

20,33,95,441

2nd Dose

19,28,09,837

Precaution Dose

21,62,534

Over 60 years

1st Dose

12,72,13,654

2nd Dose

12,03,90,565

Precaution Dose

2,26,65,363

Precaution Dose

4,22,63,112

Total

1,96,45,99,906

 

भारतात सक्रिय रुग्णभार सध्या  81,687 इतका आहे, तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.19% इतका आहे.

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.60% आहे. गेल्या 24 तासात 9,862 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,27,25,055 झाली आहे.

 


गेल्या 24 तासात 12,249 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

गेल्या 24 तासात एकूण 3,10,623  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.88 (85,88,36,977)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.90% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.94% आहे.

****


STupe/SampadaP/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1836161) Visitor Counter : 180