आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची सद्यस्थिती
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2022 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2022
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 196.32 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 79,313
उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण 0.18 %
रूग्ण बरे होण्याचा दर सध्य़ा 98.61 %
गेल्या 24 तासांत, 7,293 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 4,27,15,193
गेल्या 24 तासांत, 9,923 नवीन कोविड रूग्णांची नोंद
दैनिक पॉझिटिव्हिटी दर 2.55 टक्के
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2.67 टक्के
आतापर्यंत 85.85 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत, 3,88,641 चाचण्या घेण्यात आल्या
N.Chitale/U.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1835996)
आगंतुक पटल : 148