आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड 19 विषयक अद्ययावत माहिती

Posted On: 17 JUN 2022 9:34AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 195. 84 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 63,063 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.15 % आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.64 % आहे.

गेल्या 24 तासात 7,985 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,26,82,697 वर पोचली आहे.

गेल्या 24 तासांत 12,847 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.47 %) इतका आहे.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.41 %) इतका आहे.

देशभरात आतापर्यंत एकूण 85.69 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 5,19,903 चाचण्या करण्यात आल्या.

***

Jaydevi PS/S.M/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1834706) Visitor Counter : 130