आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 15 JUN 2022 9:04AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 195.5 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 53,637 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.12% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.66% आहे.

गेल्या 24 तासात 5,718 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या वाढून 4,26,67,088 वर

गेल्या 24 तासात 8,822 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.35%)

आतापर्यंत एकूण 85.58 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,40,278 चाचण्या करण्यात आल्या.

***

NC/JW/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1834163) Visitor Counter : 130