आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविडसंदर्भात ताजी माहिती

Posted On: 13 JUN 2022 8:57AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविडविरोधी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 195.19 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 47,995 इतकी आहे

सध्या भारतातील उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण 0.11 टक्के इतके आहे

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.68 टक्के इतका आहे

गेल्या 24 तासांमध्ये, 4,592 रूग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,26,57,335 इतकी आहे

गेल्या 24 तासांमध्ये, 8,084 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे

दैनिक पॉझिटिव्हीटी दर 3.24 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 2.21

आतापर्यंत 85.51 कोटी इतक्या एकूण चाचण्या करण्यात आल्या आहेत; 2,49,418 चाचण्या या गेल्या 24 तासांमध्ये करण्यात आल्या आहेत

****

S.Tupe/U.Kulkarni/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833427) Visitor Counter : 152