पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक चषक पॅरानेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अवनी लेखरा'चे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 08 JUN 2022 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जून 2022

 

फ्रान्समधील, जागतिक चषक पॅरा नेमबाजी स्पर्धेत विक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकल्याबद्दल, अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी खालीलप्रमाणे ट्विट केले आहे;

 

* * *

S.Patil/U.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1832022) आगंतुक पटल : 201
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam