आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
07 JUN 2022 9:09AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 194.27 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 26,976 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.06% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.72% आहे.
गेल्या 24 तासात 2,513 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या वाढून 4,26,07,177 वर पोहचली.
गेल्या 24 तासात 3,714 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.21%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.97%)
आतापर्यंत एकूण 85.32 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 3,07,716 चाचण्या करण्यात आल्या.
****
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1831755)
Visitor Counter : 167