आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड - 19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 06 JUN 2022 9:15AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 194.12 कोटी मात्रा देण्यात आल्या

भारतात सध्या  25,782 कोरोना रुग्ण उपचाराधीन

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.06%

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.73%

गेल्या 24 तासात 2,779 रुग्ण कोरोनातून बरे झाले . देशात आतापर्यंत एकूण  4,26,30,852 रुग्ण कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात देशात 4,518 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर ( 1.62 %)

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (0.91%)

आतापर्यंत 85.29 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात   2,78,059 चाचण्या करण्यात आल्या.

***

RG/RA/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1831445) Visitor Counter : 151