आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकत्रित कोविड-19 लसीकरणाने पार केला 194.09 कोटीचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील मुलांना दिल्या पहिल्या लसीच्या 3.44 कोटी हून अधिक मात्रा

भारताची सध्याची उपचाराधीन रुग्ण संख्या असलेल्या रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 24,052

गेल्या 24 तासांत 4,270 नवीन रूग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.73%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.84%

Posted On: 05 JUN 2022 9:25AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताची कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती 194.09 कोटीहून अधिक (1,94,09,46,157) पर्यंत पोहचली आहे. 2,47,42,189 सत्रांच्या माध्यमातून हे यश साध्य करण्यात आले आहे.

12-14 वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 पासून कोविड-19 विरोधी लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत, 3.44 कोटी (3,44,23,443) पेक्षा अधिक किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 विरोधी लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 10 एप्रिल 2022 रोजी 18-59 वयोगटातील नागरिकांसाठी खबरदारी म्हणून तिसरी मात्रा देणे सुरू करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार आलेला एकत्रित आकडेवारी खालीलप्रमाणे :

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,07,260

2nd Dose

1,00,43,445

Precaution Dose

52,97,603

FLWs

1st Dose

1,84,19,772

2nd Dose

1,75,89,730

Precaution Dose

89,18,650

Age Group 12-14 years

1st Dose

3,44,23,443

2nd Dose

1,76,43,628

Age Group 15-18 years

1st Dose

5,96,03,983

2nd Dose

4,62,09,095

Age Group 18-44 years

1st Dose

55,73,28,605

2nd Dose

49,17,57,809

Precaution Dose

10,95,045

Age Group 45-59 years

1st Dose

20,32,81,633

2nd Dose

19,12,34,745

Precaution Dose

15,42,073

Over 60 years

1st Dose

12,71,14,866

2nd Dose

11,92,96,149

Precaution Dose

1,97,38,623

Precaution Dose

3,65,91,994

Total

1,94,09,46,157

 

भारतात सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 24,052 इतकी असून अशा रूग्णांची संख्या देशातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांच्या 0.06% इतकी आहे.

परिणामी, भारताचा कोविडमधून रूग्ण बरे होण्याचा दर 98.73% इतका आहे. गेल्या 24 तासांत,  2,619 रूग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रूग्णांची एकत्रित संख्या (कोरोना महासाथ सुरू झाल्यापासून) सध्या 4,26,28,073 इतकी आहे.

 गेल्या 24 तासांत,  4,270 नवीन रूग्णांची नोंद देशभरात झाली आहे.

गेल्या 24 तासांत,  एकूण 4,13,699  इतक्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत 85.26 कोटी (85,26,23,487)  इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.84% इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.03% असल्याची नोंद झाली आहे.

***

S.Thakur/R. Agashe/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1831272)