पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशातल्या हापूर येथील रसायन कारखान्यातील अपघातामध्ये झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
04 JUN 2022 8:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील हापूर येथील रासायनिक कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान यांनी म्हटले आहे की;
“उत्तर प्रदेशातल्या हापूर येथील रसायन कारखान्यामध्ये झालेला अपघात हृदयविदारक आहे. या दुर्घटनेमध्ये प्राण गमवावे लागलेल्या कामगारांच्या कुटुंबियाविषयी मी आपल्या सहवेदना व्यक्त करतो. जखमींवर उपचारासाठी आणि इतर सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत.’’- पंतप्रधान
G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1831187)
आगंतुक पटल : 170
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada