पंतप्रधान कार्यालय
महिलांच्या नेतृत्वाअंतर्गत होणाऱ्या विकासाला सुरुवातीपासूनच आमचे सर्वोच्च प्राधान्य: पंतप्रधान
Posted On:
01 JUN 2022 8:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या 8 वर्षांत सरकारने महिला सक्षमीकरण करण्यात कोणतीही कमतरता ठेवलेली नाही.महिलांच्या नेतृत्वाखालील विकासामुळे आपल्या कोट्यवधी माता, भगिनी आणि मुलींचे जीवन सुसह्य झाले असून त्या देशाच्या प्रगतीत प्रचंड योगदान देत आहेत.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले,;
"गेल्या 8 वर्षांमध्ये स्त्रीशक्तीच्या सबलीकरणात सरकारने कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. महिलांच्या नेतृत्वाचा विकास करण्याला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. भगिनी आणि मुलींचे जीवन सुसह्य झाले आणि त्या देशाच्या प्रगतीत प्रचंड भरभरून योगदान देत आहेत.
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830246)
अभ्यागत कक्ष : 198
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam