पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी तीर्थक्षेत्रे स्वच्छ ठेवण्याच्या यात्रेकरूंमधील प्रेरणेचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
30 MAY 2022 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2022
प्रार्थना स्थळे स्वच्छ ठेवण्याच्या यात्रेकरूंमधील वाढत्या प्रेरणेचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमातून आपली धार्मिक स्थळे स्वच्छ ठेवण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यात्रेकरू तीर्थक्षेत्रांची स्वच्छता करत असल्याचे ट्वीट उत्तराखंडचे मुख्यमंत्री श्री. पुष्कर सिंह धामी यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
भाविकांची ही भावना तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाला प्रेरित करणारी आहे.
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1829602)
आगंतुक पटल : 217
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam