आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 ताजी माहिती

Posted On: 24 MAY 2022 9:21AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 192. 52 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 14,841 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.03% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98 .75 %

गेल्या 24 तासात 1,635  रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,26,00,737  झाली आहे

गेल्या 24 तासांत 1,675 नव्या रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.41 %)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.49%)

गेल्या 24 तासात 4,07,626 चाचण्या करण्यात आल्या;

आतापर्यंत जवळपास 84.74 कोटी एकूण चाचण्या करण्यात आल्या आहेत  

 

***

S.Thakur/S.Bedekar/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1827878) Visitor Counter : 141