आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड -19 अद्यायावत माहिती

Posted On: 23 MAY 2022 9:14AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 192 . 38 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या

 भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 14,832 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.03% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98 .75 % 

गेल्या 24 तासात 2,099 रुग्ण बरे झालेत्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,25,99 ,102  झाली आहे

गेल्या 24 तासांत 2,022  नव्या  रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.69%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.49%)

गेल्या 24 तासात 2,94,812  चाचण्या करण्यात आल्या;

आतापर्यंत जवळपास 84.70 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत   

***

SRT/S.Bedekar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1827566) Visitor Counter : 162