आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची सद्य परिस्थिती

Posted On: 22 MAY 2022 9:37AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 192 . 28 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

 भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 14,955 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.03% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98 .75 % 

गेल्या 24 तासात 2,202 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,25,97,0 03 वर पोचली आहे.

गेल्या 24 तासांत 2,226 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.50%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.50%)

आतापर्यंत एकूण 84.67कोटी चाचण्या करण्यात आल्या गेल्या 24 तासात 4,42,681 चाचण्या करण्यात आल्या. 

***

SK/S. Mukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1827329) Visitor Counter : 130