आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 20 MAY 2022 9:21AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 191.96 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,044 आहे

 

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.

 

गेल्या 24 तासात 2,614 रुग्ण बरे झालेत्यामुळे आतापर्यंत  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या वाढून 4,25,92,455 वर

 

गेल्या 24 तासात 2,259 नवे रुग्ण आढळले.

 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.50%)

 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.53%)

 

आतापर्यंत एकूण 84.58 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,51,179 चाचण्या करण्यात आल्या.

***

JPS/JW/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1826838) Visitor Counter : 180