आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी माहिती
Posted On:
19 MAY 2022 9:24AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 191.79 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,419 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.
गेल्या 24 तासात 2,582 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,25,89,841 वर
गेल्या 24 तासात 2,364 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.50%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.55%)
आतापर्यंत एकूण 84.54 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,77,570 चाचण्या करण्यात आल्या.
***
SThakur/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826603)
Visitor Counter : 160