पंतप्रधान कार्यालय
यूएईचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
14 MAY 2022 8:19PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीचे सत्ताधीश शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांचे यूएईचे, संयुक्त अरब अमिरातीचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"अबुधाबीचे सत्ताधीश शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना, यूएईचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल माझ्या शुभेच्छा. त्यांच्या गतीशील आणि द्रष्ट्या नेतृत्वाखाली आमची धोरणात्मक भागीदारी मजबूत होत राहील, असा मला विश्वास आहे. @MohamedBinZayed"
***
N.Chitle/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1825441)
आगंतुक पटल : 224
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam