राष्ट्रपती कार्यालय
माजी राष्ट्रपती फखरूद्दीन अलि अहमद यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून श्रद्धांजली
Posted On:
13 MAY 2022 3:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2022

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज माजी राष्ट्रपति फखरूद्दीन अलि अहमद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपति भवन येथे श्रद्धांजली अर्पण केली. फखरूद्दीन अलि अहमद यांच्या छायाचित्राला त्यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
ST/UK/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825070)
Visitor Counter : 269