आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
11 MAY 2022 9:47AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 190 कोटी 67 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,494 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.05% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे
गेल्या 24 तासात 2,986 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 4,25,66,935 वर
गेल्या 24 तासात 2,897 नवे रुग्ण आढळले
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.61%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.74%)
आतापर्यंत एकूण 84.19 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,72,190 चाचण्या करण्यात आल्या
***
ST/VG/DY
https://docs.google.com/spreadsheets/d/1kbxFmjo8EKX47W3FCJddnjyJbCN07QLwt_bjq1Yqkbk/edit#gid=1478922224
(Release ID: 1824357)
Visitor Counter : 189