आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 190.67 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.09 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,494

गेल्या 24 तासात 2,897 नव्या रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.74%

Posted On: 11 MAY 2022 9:59AM by PIB Mumbai

आज सकाळी वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसारभारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 190.67 (1,90,67,50,631) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,37,57,172 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.09 (3,09,04,928) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,05,920

2nd Dose

1,00,26,181

Precaution Dose

49,64,462

FLWs

1st Dose

1,84,17,174

2nd Dose

1,75,58,847

Precaution Dose

80,27,733

Age Group 12-14 years

1st Dose

3,09,04,928

2nd Dose

1,06,53,576

Age Group 15-18 years

1st Dose

5,88,10,802

2nd Dose

4,34,40,645

Age Group 18-44 years

1st Dose

55,63,61,897

2nd Dose

48,29,41,079

Precaution Dose

3,17,942

Age Group 45-59 years

1st Dose

20,30,83,250

2nd Dose

18,92,00,668

Precaution Dose

8,62,326

Over 60 years

1st Dose

12,69,81,581

2nd Dose

11,79,12,126

Precaution Dose

1,58,79,494

Precaution Dose

3,00,51,957

Total

1,90,67,50,631

 

 

 

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 19,494 इतकी आहेती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.05% इतकी आहे.

परिणामीभारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे. 

गेल्या 24 तासात 2,986 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,66,935 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 2,897 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात एकूण 4,72,190 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.19 (84,19,86,891) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.74% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.61% आहे.

 ***

ST/VG/DY

https://docs.google.com/spreadsheets/d/1kbxFmjo8EKX47W3FCJddnjyJbCN07QLwt_bjq1Yqkbk/edit#gid=1478922224

(Release ID: 1824356) Visitor Counter : 169