राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कार प्रदान केले
Posted On:
10 MAY 2022 9:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2022
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनामध्ये 10 मे 2022 रोजी आयोजित डिफेन्स इन्व्हेस्टिचर सेरेमनी (फेज-वन) म्हणजेच संरक्षण गौरव सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शौर्यपुरस्कार प्रदान केले.
याप्रसंगी उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय संरक्षण मंत्री देखील उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींची फोटोसहित सूचीसाठी येथे क्लिक करा
* * *
S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824272)