आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

उत्तर प्रदेशात मथुरा येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवीतहानी बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

Posted On: 07 MAY 2022 9:15AM by PIB Mumbai

 

उत्तर प्रदेशात मथुरा येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवीतहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

 

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;

"उत्तर प्रदेशातील मथुरेत झालेला रस्ते अपघात हृदय विदीर्ण करणारा आहे. या दुर्घटनेत आपले जिवलग गमावलेल्यां प्रति सहवेदना. यासोबतच जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी कामना करते: पंतप्रधान"

 ***

SRT/VG/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823439) Visitor Counter : 137