पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी बसव जयंतीनिमित्त जगद्गुरू बसवेश्वरांना वाहिली आदरांजली

Posted On: 03 MAY 2022 10:49AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मे 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बसव जयंतीच्या पवित्र प्रसंगी जगद्गुरू बसवेश्वरांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी 2020 मधील त्यांचे भाषण देखील सामायिक केले, यामधे त्यांनी जगद्गुरू बसवेश्वरांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे:

"बसव जयंतीच्या पवित्र प्रसंगी जगद्गुरू बसवेश्वरांना विनम्र अभिवादन. त्यांचे विचार आणि आदर्श जगभरातील कोट्यवधी लोकांना बळ देत आहेत. माझे 2020 चे भाषण सामायिक करत आहे, यात मी जगद्गुरू बसवेश्वरांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत."

S.Thakur/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1822234) Visitor Counter : 167