आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 189.17 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 2.90 कोटींपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,092

गेल्या 24 तासात 3,324 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.68%

Posted On: 01 MAY 2022 11:58AM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 189.17 (1,89,17,69,346)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,33,70,192 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.90 (2,90,98,946) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. तसेच देशात 18-59 वयोगटातील लोकांना वर्धक मात्रा देण्‍याचे कार्य 10एप्रिल 2022पासून सुरू करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10405258

2nd Dose

10017933

Precaution Dose

4821483

FLWs

1st Dose

18415966

2nd Dose

17542087

Precaution Dose

7656145

Age Group 12-14 years

1st Dose

29098946

2nd Dose

7378516

Age Group 15-18 years

1st Dose

58489252

2nd Dose

42422412

Age Group 18-44 years

1st Dose

555785801

2nd Dose

478780251

Precaution Dose

173067

Age Group 45-59 years

1st Dose

202934467

2nd Dose

188124734

Precaution Dose

578357

Over 60 years

1st Dose

126875668

2nd Dose

117211183

Precaution Dose

15057820

Precaution Dose

2,82,86,872

Total

1,89,17,69,346

 

भारतात सक्रीय रुग्णभार सध्या  19,092 इतका आहे,तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतका आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002FGSX.jpg

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% आहे.गेल्या 24 तासांत 2,876 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,36,253 झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0037SLQ.jpg

गेल्या 24 तासात 3,324 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004W44I.jpg

गेल्या 24 तासात एकूण 4,71,087  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.79 (83,79,13,110)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.68% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.71% आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005MCU2.jpg

***

S.Kane/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1821742) Visitor Counter : 167