आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 26 APR 2022 9:16AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 187.95 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,636 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.

गेल्या 24 तासात 1,970 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या वाढून 4,25,23,311 वर

गेल्या 24 तासात 2,483 नवे रुग्ण आढळले

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.55%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.58%)

आतापर्यंत एकूण 83.54 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,49,197 चाचण्या करण्यात आल्या


****

ST/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1820053) Visitor Counter : 199