आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 23 APR 2022 11:48AM by PIB Mumbai

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 187 कोटी 46 लाख  लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,079 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.04% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.

गेल्या 24 तासात 1,656 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,25,17,724 वर

गेल्या 24 तासात 2,527 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.56%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.50%)

आतापर्यंत एकूण 83.42 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,55,179 चाचण्या करण्यात आल्या.

***

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1819210) Visitor Counter : 148