आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 20 APR 2022 9:19AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 186.90 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 12,340 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76% आहे.

गेल्या 24 तासात 1,547 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,25,13,248 वर

गेल्या 24 तासात 2,067 नवे रुग्ण आढळले. 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.49%) 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.38%) 

आतापर्यंत एकूण 83.29 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,21,183 चाचण्या करण्यात आल्या.


****

 

Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818319) Visitor Counter : 159