पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी जनतेला रामनवमीच्या दिल्या शुभेच्छा

Posted On: 10 APR 2022 9:12AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी लाभो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"देशवासियांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. भगवान श्रीरामांच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.  जय श्रीराम!"

***

Jaydevi PS/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1815367) Visitor Counter : 188