राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींकडून रामनवमीच्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 09 APR 2022 5:16PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे:-

रामनवमीच्या शुभ प्रसंगी, मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा  देतो.

रामनवमी हा प्रभू रामाच्या आदर्श मूल्यांचे  स्मरण करण्याचा आणि ती आचरणात आणण्याचा  एक पवित्र प्रसंग आहे. त्यांचे जीवन आपल्याला सद्गुण, सहिष्णुता, दयाळूपणा आणि बंधुभाव या उदात्त मूल्यांचे पालन करण्यास प्रेरित करते.  आपल्या कर्तव्यांचे पालन करताना ही शाश्वत मूल्य आपल्याला मार्गदर्शन करत राहतील.

प्रभू रामाने दाखविलेल्या मार्गावर चालण्यासाठी आपण स्वतःला समर्पित करूया  आणि गौरवशाली राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करूया.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

***

S.Kakade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1815287) आगंतुक पटल : 205
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil