आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
09 APR 2022 9:04AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 185 कोटी 55 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 11,365
सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण सध्या 0.03% इतके आहे
रोगमुक्ती दर सध्या 98.76%
गेल्या 24 तासांत 1,194 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून
4,25,01,196 झाली आहे
गेल्या 24 तासांत देशभरात 1,150 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (0.25%)
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.23%)
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीसाठी एकूण 79 कोटी 34 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 4,66,362 चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1815155)
Visitor Counter : 223