आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
08 APR 2022 9:15AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 185 कोटी 38 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 11,492
सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण सध्या 0.03% इतके आहे
रोगमुक्ती दर सध्या 98.76%
गेल्या 24 तासांत 1,213 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 4,25,00,002 झाली आहे
गेल्या 24 तासांत 1,109 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (0.24%)
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.23%)
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीसाठी एकूण 79 कोटी 79 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 4,53,582 चाचण्या करण्यात आल्या
***
RA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1814749)
Visitor Counter : 166
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam