आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 07 APR 2022 9:17AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 07 एप्रिल 2022


देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 185 कोटी 20 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
 
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 11,639
 
सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण सध्या 0.03% इतके आहे
 
रोगमुक्ती दर सध्या 98.76%
 
गेल्या 24 तासांत 1,222 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 4,24,98,789 झाली आहे
 
गेल्या 24 तासांत 1,033 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली
 
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (0.21%)
 
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.22%)
    
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीसाठी एकूण 79 कोटी 25 लाख चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासांत 4,82,039 चाचण्या करण्यात आल्या


 ***

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1814365) आगंतुक पटल : 252
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam