PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 05 APR 2022 6:30PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 184.87 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • India's Active caseload currently stands at 12,054
  • Active cases stand at 0.03%
  • Recovery Rate currently at 98.76%
  • 1,280 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,24,96,369
  • 795 new cases recorded in the last 24 hours
  • Daily positivity rate (0.17%)
  • Weekly Positivity Rate (0.22%)
  • 79.15 cr Total Tests conducted so far; 4,66,332 tests conducted in the last 24 hours

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

graphic on covid 19 updates

नवी दिल्‍ली/मुंबई, 5 एप्रिल 2022

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 184.87 (1,84,87,33,081)कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,22,15,213 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे. वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत  1.92  (1,92,18,099) कोटींपेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक लसमात्रा दिल्या आहेत.

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 12,054 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,280 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,24,96,369 झाली आहे.

गेल्या 24 तासात 795 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,66,332  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 79.15 (79,15,46,038)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.22% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.17% आहे..

 

इतर अपडेट्स :

  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 15.70 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या उपयोगी मात्रा शिल्लक आहेत.

 

* * *

S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1813823) Visitor Counter : 132