आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 अपडेट
Posted On:
04 APR 2022 12:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2022
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 184.70 कोटी लस मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 12,597 आहे.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.03% आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76% आहे.
गेल्या 24 तासांत 1,316 रुग्ण बरे झाले त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 4,24,95,089 वर पोहोचली.
गेल्या 24 तासात 913 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे
दैनिक पॉझिटिव्हिटी दर (0.29%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.22%)
आत्तापर्यंत एकूण 79.10 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 3,14,823 चाचण्या करण्यात आल्या.
* * *
S.Thakur/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1813087)
अभ्यागत कक्ष : 231