पंतप्रधान कार्यालय

उगादीनिमित्त पंतप्रधानांनी लोकांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 02 APR 2022 8:46AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना उगादीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्वीट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

 "उगादीच्या विशेष पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा."

***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1812715) Visitor Counter : 155