पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी चेती चांद निमित्ताने नागरिकांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 02 APR 2022 8:52AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेती चांद निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"चेती चांदच्या सर्वांना शुभेच्छा."

***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1812708) Visitor Counter : 191