आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
27 MAR 2022 10:44AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 182.20 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 16,187 आहे
देशात उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.04% आहे
देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75% आहे.
गेल्या 24 तासात 1,826 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या वाढून 4,24,82,262 वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात 1,421 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.23%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.27%)
आतापर्यंत देशभरात एकूण 78.69 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 6,20,251 चाचण्या करण्यात आल्या
***
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1810165)
आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam