आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
21 MAR 2022 11:00AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2022
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 181.24 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 25,106 आहे.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.06%आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे.
गेल्या 24 तासात 2,652 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून एकूण रुग्णसंख्या 4,24,67,774
वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात 1,549 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.40%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.40%)
आतापर्यंत एकूण 78.30 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 3,84,499 चाचण्या करण्यात आल्या.
JPS/SK/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807504)
Visitor Counter : 215