ग्रामीण विकास मंत्रालय

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची स्थिती


प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण या अंतर्गत 1.75 कोटी घरांची उभारणी पूर्ण

Posted On: 16 MAR 2022 8:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मार्च 2022

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांमध्ये (09.03.2022 रोजी) बांधलेल्या घरांचा राज्यनिहाय तपशील पुढील परिशिष्टात दिलेला आहे.

Annexure

 

 (units in Nos.)

SNo

Name of State/UT

Houses constructed during the financial year 2020-2021

Houses constructed during the financial year 2021-2022*

1

ARUNACHAL PRADESH

2,417

875

2

ASSAM

1,31,282

70,039

3

BIHAR

10,48,591

5,30,255

4

CHHATTISGARH

59,685

22,791

5

GOA

87

19

6

GUJARAT

54,890

45,507

7

HARYANA

1,232

178

8

HIMACHAL PRADESH

605

1,384

9

JAMMU AND KASHMIR

21,746

37,388

10

JHARKHAND

2,43,991

2,38,008

11

KERALA

880

2,173

12

MADHYA PRADESH

2,62,067

5,23,531

13

MAHARASHTRA

1,83,719

1,58,810

14

MANIPUR

2,779

2,938

15

MEGHALAYA

5,642

6,029

16

MIZORAM

1,128

1,102

17

NAGALAND

535

0

18

ODISHA

3,95,357

88,938

19

PUNJAB

3,908

5,278

20

RAJASTHAN

3,18,267

1,19,387

21

SIKKIM

15

5

22

TAMIL NADU

52,184

47,051

23

TRIPURA

15,873

1,466

24

UTTAR PRADESH

37,711

10,22,998

25

UTTARAKHAND

93

1,370

26

WEST BENGAL

6,78,587

85,3,423

27

ANDAMAN AND NICOBAR

483

223

28

DADRA AND NAGAR HAVELI

972

538

29

DAMAN AND DIU

0

0

30

LAKSHADWEEP

28

7

31

PUDUCHERRY

0

0

32

ANDHRA PRADESH

0

0

33

KARNATAKA

2405

1,627

34

TELANGANA

0

0

 

Total

35,27,159

37,83,338

या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना एकूण 2.28 कोटी घरे मंजूर करण्यात आली आहेत, त्यापैकी 1.75 कोटी घरे 09.03.2022 पर्यंत पूर्ण झाली आहेत.  प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) मार्गदर्शक तत्त्वानुसार लाभार्थ्याला घर मंजूर केल्यापासून 12 महिन्यांच्या आत घर बांधण्याची तरतूद आहे.  ही मदत लाभार्थींना मंजुरीच्या वेळी, पाया खणणे, जोते बांधणी आणि खिडक्या, लिंटेल, छप्पर बांधून होणे,अशा घरबांधणीचे काम पूर्ण होण्याच्या विविध टप्प्यांशी निगडीत अशा किमान 3 हप्त्यांमध्ये दिली जाते

मंजुरी मिळालेल्या घरांची संख्या आणि बांधून पूर्ण झालेल्या घरांची संख्या या संख्या परिवर्तनशील असतात आणि घरांना मंजुरी मिळणे आणि ती पूर्ण होणे या दरम्यान 12 महिन्यांचे अंतर आहे त्यामुळे  अंमलबजावणीदरम्यान मंजुरी मिळालेल्या घरांची संख्या आणि बांधून पूर्ण झालेल्या घरांची संख्या यांच्यामध्ये नेहमी तफावत आढळते.

 

 S.Patil/S. Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1806760) Visitor Counter : 241


Read this release in: English , Urdu , Manipuri , Tamil