आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची अद्ययावत माहिती
Posted On:
13 MAR 2022 12:10PM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 180.13 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 38,069 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.09% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.71% आहे.
गेल्या 24 तासात 5,559 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या वाढून 4,24,37,072 वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात 3,116 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.41%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.50%)
आतापर्यंत एकूण 77.85 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 7,61,737 चाचण्या करण्यात आल्या.
***
S.Tupe/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805502)
Visitor Counter : 220