Posted On:
11 MAR 2022 9:11AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 179.22 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 42,219 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.10% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.70% आहे.
गेल्या 24 तासात 6,208 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,24,26,328 वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात 4,194 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.52%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.55%)
आतापर्यंत एकूण 77.68 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 8,12,365 चाचण्या करण्यात आल्या
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com