आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 10 MAR 2022 9:06AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 179.53 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 44,488 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.10% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.70% आहे.

गेल्या 24 तासात 6,554 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून एकूण रुग्णसंख्या 4,24,20,120 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 4,184 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.48%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.58%)

आतापर्यंत एकूण 77.60 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 8,73,974 चाचण्या करण्यात आल्या


***

SonalTupe/SampadaP/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1804661) Visitor Counter : 192