आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 08 MAR 2022 5:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 मार्च 2022

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 179.13 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 49,948 आहे.

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.12% आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.68% आहे.

गेल्या 24 तासात 8,055 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,24,06,150 एवढी झाली आहे.

गेल्या 24 तासांत 3,993 नवे रुग्ण आढळले.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.46%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.68%)

आतापर्यंत एकूण 77.43 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 8,73,395 चाचण्या करण्यात आल्या.


* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1804018) Visitor Counter : 160