आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 178.90 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात लसीच्या 4.80 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.68%

गेल्या 24 तासात 4,362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 54,118

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.73%

Posted On: 07 MAR 2022 9:45AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात लसीच्या 4.80 लाखांहून अधिक (4,80,144) मात्रा देऊन भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 178.90 कोटी (1,78,90,61,887) मात्रांचा टप्पा पार केला आहे.
2,07,51,079 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,02,132

2nd Dose

99,76,076

Precaution Dose

42,46,421

FLWs

1st Dose

1,84,10,499

2nd Dose

1,74,60,733

Precaution Dose

63,89,301

Age Group 15-18 years

1st Dose

5,54,05,474

2nd Dose

3,09,62,112

Age Group 18-44 years

1st Dose

55,26,01,749

2nd Dose

44,98,37,567

Age Group 45-59 years

1st Dose

20,24,08,724

2nd Dose

18,14,43,266

Over 60 years

1st Dose

12,65,14,228

2nd Dose

11,29,95,122

Precaution Dose

1,00,08,483

Precaution Dose

2,06,44,205

Total

1,78,90,61,887

 

गेल्या 24 तासात 9,620 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून) 4,23,98,095 झाली आहे.
परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.68% इतका आहे.

 


गेल्या 24 तासात 4, 362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
 

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 54,118 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.13% आहे.
 


देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 6,12,926 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77.34 कोटींपेक्षा जास्त (77,34,37,172) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.73% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.71%. नोंदविण्यात आला आहे

 

***

ST/SB/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1803541) Visitor Counter : 223