आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 अद्ययावत माहिती

Posted On: 27 FEB 2022 9:02AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहीम अंतर्गत आतापर्यंत 177.44. कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

सध्या देशात उपचाराधीन कोविड-19 रुग्णांची संख्या  1,11,472 इतकी आहे

एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.26% आहे

रुग्ण बरे होण्याचे सध्याचे प्रमाण 98.54% आहे

गेल्या 24 तासात 20,439 रुग्ण बरे झाले आहेत, आता बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,22,90,921 इतकी झाली आहे

गेल्या 24 तासात 10,273 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (1.00%)

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (1.36%)

आतापर्यंत एकूण 76..67 कोटी चाचण्या करण्यात आल्या, गेल्या 24 तासात 10,22,204 चाचण्या करण्यात आल्या

***

ST/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801559) Visitor Counter : 165